पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
पावसाळ्यात जनावरांची काळजी!
या हंगामात, जनावराला दिलेला चारा ओला होणार नाही किंवा त्यावर बुरशी वाढणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा जनावरे अपचन, अतिसार सारख्या आजारांनी ग्रस्त होऊ शकतात. हिरवा चारा स्वच्छ, चिखल नसलेला असावा. जनावरांना स्वच्छ पाणी द्यावे. पाण्याच्या गुणवत्तेचा जनावरांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
17
3
संबंधित लेख