अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील पाते आणि फुल गळ समस्या!
कापूस पिकात ढगाळ वातावरण, जमिनीत अतिरिक्त ओलावा, अन्नद्रव्ये कमतरता तसेच बुरशीचा आणि अळीचा प्रादुर्भाव अश्या विविध कारणामुळे कापूस पिकात पाते आणि फुल गळ होते. यावर काही अंशी उपाय म्हणून चिलेटेड कॅल्शिअम 10% घटक असलेले पुष्टी @ 0.8 ग्रॅम सोबत बोरॉन 20% घटक असणारे बोरॉन @ 1 ग्रॅम प्रति लिटर आणि अल्फा नेफथिलीक असेटिक ऍसिड 4.5% एसएल नागामृता @ 0.25 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. फवारणी पूर्वी कीड व रोग प्रादुर्भाव तपासून वेळीच नियंत्रित करावे आणि पिकास खतांचे आणि पाण्याचे संतुलित नियोजन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
183
56
संबंधित लेख