हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असेल. १० ऑगस्ट नंतर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकण याठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पालघर, रत्नागिरी, रायगड व महाबळेश्वर या ठिकाणच्या लोकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तर असाच महाराष्ट्र व संपूर्ण देशभरातील हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
130
10
संबंधित लेख