व्हिडिओजॉन डियर इंडिया
ट्रॅक्टरची दैनिक देखभाल!
ट्रॅक्टरचे दीर्घायुष्य आणि उत्कृष्ट कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी दररोज देखभाल आणि ट्रॅक्टरची योग्य तपासणी करणे खूप महत्वाचे आहे. दररोज देखभाल कशी करावी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या ट्रॅक्टरची उत्तम देखभाल करा.
संदर्भ- जॉन डिअर इंडिया., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
47
3
संबंधित लेख