व्हिडिओएनडीडीबी
जनावरांमधील कासेच्या रोगांवर घरगुती उपाय!
जनावरांच्या कासेवर सूज आल्यास दूध काढण्यास अडथळा येतो तसेच दुधाचे प्रमाण देखील कमी होते. याच्या घरगुती नियंत्रणासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या जनावरांमध्ये अशी समस्या दिसत आल्यास या उपचाराचा अवलंब करून आपली जनावरे निरोगी ठेवा.
संदर्भ:- एनडीडीबी., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
13
संबंधित लेख