अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील शेंडा पोखरणाऱ्या आणि बोन्ड अळीचे नियंत्रण!
कापूस पिकातील बोन्ड आणि शेंडा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी पीक फुलपाते अवस्थेत असताना पिकात पेक्टिनोफोरा ल्युरच्या कामगंध सापळ्यांचा वापर करावा तसेच अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पिकात क्लोरँट्रेनिलीप्रोल + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे अँप्लिगो कीटकनाशक @ 80 मिली प्रति एकर घेऊन फवारणी करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
178
40
संबंधित लेख