व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकातील लष्करी अळीचे नियंत्रण!
मका पिकावरील लष्करी अळी ही अंत्यत विध्वंसक किड असल्याने मका उत्पादक शेतकरी बांधवांना याचा प्रादुर्भाव झाल्यास नुकसान सहन करावे लागते. तर या किडीचे नियंत्रण करण्यासाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
90
23
संबंधित लेख