हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान अंदाज!
शेतकरी बंधूंनो, कोकण भागात ६ ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अधिक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात ६ ऑगस्टपर्यंत बर्‍याच ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता असून बंगालच्या उपसागरामध्ये लवकरच कमी दाबाचे क्षेत्र विकसित होईल. परिणामी विदर्भात ५ व ६ ऑगस्टला मुसळधार पाऊस तर मराठवाड्यात येत्या दोन-तीन दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असाच संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
89
7
संबंधित लेख