आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. मनीष मंडलोई राज्य: मध्यप्रदेश उपाय:- लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% + थायोमेथॉक्झाम १२.६ झेडसी @५० मिली प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
11
4
संबंधित लेख