कृषी वार्ताजीव्हीटी न्यूज
शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ केले जाईल, अशी सरकारची घोषणा!
मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचे तपशील या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहेत. प्रामुख्याने पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षित कवच आहे. देशात अवकाळी पाऊस, खराब हवामान, पूर यांनी पिकांना योग्य भाव न मिळाल्याने व लॉकडाऊनमुळे त्रस्त शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा. संदर्भ - जीव्हीटी न्यूज ३० जुलै २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
333
40
संबंधित लेख