अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकातील मावा किडीचे नियंत्रण!
हि कीड पानांतील रसशोषण करते त्यामुळे कर्बग्रहण क्रिया मंदावते. परिणामी पीक पिवळे पडते. या किडींच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @२.५ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
18
3
संबंधित लेख