अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकातील नागअळीचे नियंत्रण!
या किडीचा ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी पानातील हरितद्रव्ये खाते. या किडीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन २.८ ईसी @१० मिली किंवा लेम्बडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी @५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी @२० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
7
4
संबंधित लेख