आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबू पिकामध्ये पतंग किडीचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. मनीष कुमावत राज्य:- राजस्थान उपाय:- क्विनॉलफॉस २५% ईसी @४० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
15
5
संबंधित लेख