हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज!
शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील विदर्भात हवामान दमट आणि कोरडे हवामान असेल परंतु येत्या २४ तासात मराठवाडामधील काही भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई व कोकण किनार पट्टीकडील भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असाच संपूर्ण देशभरातील व महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
101
2
संबंधित लेख