अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी!
शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी अमिनो ऍसिड @ ३० मिली + चीलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. तसेच अळीचा प्रादुर्भाव आहे का? वेळोवेळी तपासावे, असल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
297
91
संबंधित लेख