हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील आजची मान्सून स्थिती!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस, तर मुंबई व कोकण किनारपट्टीलगत देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच या भागातील पावसाचे प्रमाण टप्प्या टप्प्या ने वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशीच संपूर्ण देशभराची मान्सूनची स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
139
4
संबंधित लेख