हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घेऊया, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान अंदाज!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य या भागांमध्ये २२ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टीवरील भाग वगळता महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. तसेच मुंबईसह कोकण या भागांमध्ये २५ जुलैपासून पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशीच महाराष्ट्रातील हवामान विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
88
9
संबंधित लेख