अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी!
टोमॅटो पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी पिकाला योग्य पोषक घटकांचा पुरवठा करणे आवश्यक असते. यासाठी पिकामध्ये १२:६१:०० @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे तसेच अमिनो ऍसिड @२ मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. यानंतर ४ दिवसांनी चिलेटेड कॅल्शिअम @१ ग्रॅम + बोरॉन @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसेच पिकास अवस्था व आवश्यकतेनुसार पाण्याचे नियोजन करावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
92
46
संबंधित लेख