अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब पिकातील फळ फुगवणीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
डाळींब पिकातील फळांच्या फुगवणीसाठी, फळाची साल मजबूत होण्यासाठी आणि रंग विकासासाठी पीक फळ फुगवणीच्या अवस्थेत असताना ठिबक मधून विद्राव्ये खत ०:५२:३४ @ २ किलो प्रति दिवसाआड ठिबक मधून सोडावे. तसेच कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो आणि बोरॉन १ किलो वेगवेगळ्या वेळी ठिबक मधून सोडावे. फळांना चांगला चकाकीपणा येऊन फळांच्या गुणवत्तेसाठी फळ तोडणी पुर्वी ८ दिवस ऑर्थो सिलिकॉन ३ % @ १ मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
89
26
संबंधित लेख