अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आपल्या ऊस पिकात पिवळेपणा दिसतोय?
सध्या ऊस पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरतेमुळे पाने पिवळी पडण्याची समस्या दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून चिलेटेड फेरस १२% @५०० ग्रॅम + युरिया @५० किलो प्रति एकर फोकून द्यावे. परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे ठिबक सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्यांनी चिलेटेड फेरस १२% @५०० ग्रॅम + युरिया @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
94
29
संबंधित लेख