हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती!
शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील मुंबई भागामध्ये १४ ते १७ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस नोंदविला गेला आहे परंतु येत्या काही दिवसात मुंबई व आसपासच्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज असून, येत्या २ ते ३ दिवसात मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता आहे. असाच महाराष्ट्र व संपूर्ण देशाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
96
3
संबंधित लेख