अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी!
टोमॅटो पीक फळधारणा अवस्थेत असल्यास, फळांची वाढ व गुणवत्तेसाठी १३:४०:१३ @२ किलो व १३:००:४५ @२ किलो प्रति एकर २-३ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे देऊन चिलेटेड कॅल्शिअम नायट्रेट @१५ ग्रॅम + बोरॉन @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. तसेच झाडांची बांधणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
166
30
संबंधित लेख