व्हिडिओगावाकडची शेती युट्यूब चॅनेल
पीक संरक्षणासाठी रात्रभर फिरतो कमांडो टॉर्चचा 'फोकस'!
शेतकरी बंधुनो,आता खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, उडीद, मुंग पिकांची लागवड होऊन १ ते २ महिने झाले आहेत.अशा वातावरणात जंगली जनावरे शेतात धुडगूस घालून पिकांचे खूप नुकसान करतात.हे नुकसान न होऊ देता जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठीचा उपाय म्हणून कमांडो टॉर्च! जी अंधारात शेतामध्ये राखण करण्यासाठी आणि शेतीचे संरक्षणासाठी उपयोगी येते.या टॉर्च ला एकदा फुल चार्ज केले कि पुढचे ७ घंटे बॅटरी चालते.अशा बॅटरी विषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा विडिओ पूर्ण पहायला विसरू नका!
आजच खरेदी करा, फक्त अ‍ॅग्रोस्टार अॅपवरून!अधिक माहितीसाठी मिस कॉल द्या - 18001203232
21
4
संबंधित लेख