पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
जनावरांमध्ये सूज येत असल्यास 'हा' घरगुती उपाय करा!
एखाद्या प्रौढ जनावरांमध्ये सूज येण्याची लक्षणे दिसल्यास, २०० मिली गोड तेलात २ ग्रॅम हिंग पावडर, २० ग्रॅम काळे मीठ आणि ५० ग्रॅम अजमा पावडर एकत्र मिसळून जनावरास पाजावे. यामुळे जनावरांना अराम मिळतो. असा त्रास जनावरांमध्ये अधिक वाटत असल्यास ताबडतोब पशुवैद्याचा सल्ला घ्याव व त्याचे निदान करावे.
हि माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर पशु पालक मित्रांना जरूर शेअर करा.
10
4
संबंधित लेख