अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आपल्या पिकात 'हि' कीड आहे का?
पावसाळ्यास सर्वत्र आढळून येणारी कीड म्हणजे (मिलिपिड) वाणी कीड, काही ठिकाणी याला पैसा देखील संबोधले जाते. या किडीचा सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग किंवा कापूस या पिकांमध्ये प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस १० जी @१० किलो प्रति एकर धुरळणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
159
57
संबंधित लेख