हवामान अपडेटस्कायमेट
हवामान : देशातील या राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता!
या आठवड्यात मुंबईसह आसपासच्या भागातील किनारपट्टी भागात १६ जुलैपर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाची स्थिती सामान्य राहील.कोकण विभागात ठाणे, मुंबई, रायगड, कोकण गोवा भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील. १५ आणि १६ जुलै रोजी मराठवाडा, विदर्भ, महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे.अशा इतर भागातील हवामान व मान्सूनची स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
96
6
संबंधित लेख