व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकात नागअळीचा प्रादुर्भाव दिसतोय..? पहा नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, कापूस पिकात नागअळीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी व पिकाच्या जोमदार वाढीसाठी अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
231
19
संबंधित लेख