आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकामध्ये फुलकिडींचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव- श्री. नरेश नायकूनी_x000D_ राज्य:- तेलंगणा _x000D_ उपाय:- फिप्रोनील ५% एससी @३२० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
71
36
संबंधित लेख