हवामान अपडेटसाहारसा इन्स्टिटयूट अपडेट्स
पावसाळ्यात विजेच्या धोक्यापासून स्वतःचे संरक्षण!
पावसाळ्यात विजेचा धोका जास्त असतो. वीज मुख्यतः मोठी झाडे, मोबाइल टॉवर किंवा विद्युत खांबावर पडते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला आकाशातील विजेपासून कसे स्वतःचे संरक्षण करावे हे समजेल. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- साहारसा इन्स्टिटयूट अपडेट्स _x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
30
10
संबंधित लेख