आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. किशोर गवळी राज्य:- महाराष्ट्र टीप:- अमिनो ऍसिड @२ मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
111
23