आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकातील नागअळीचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. जनार्धन ज्ञानेश्वर निर्मल_x000D_ राज्य:- महाराष्ट्र_x000D_ उपाय:- निमार्क १०,००० पीपीएम @२.५ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
75
13
संबंधित लेख