आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील रसशोषक कीड नियंत्रणासाठी!
सुरुवातीच्या काळातील कापूस पिकातील रसशोषक किडींचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी आणि नियंत्रणासाठी कापूस पिकाचे बियाणे उगवून आल्यानंतर एकरी पिवळे व निळे चिकट सापळे प्रत्येकी ५ लावावे, नियमितपणे या सापळ्यांची पहाणी करून त्यावर चिकटलेली कीड अभ्यास करावा म्हणजे फवारणी साठी रसायन कोणते घ्यावे त्याबद्दल निष्कर्ष काढणे सोपे जाईल. तसेच किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच थायोमिथॉक्साम २५ % डब्लूजी घटक असलेले अरेवा कीटकनाशक @ ०. ४ ग्रॅम सोबतच पिकाच्या जोमदार वाढीसाठी ट्रायकन्टेनॉल घटक असलेले मिराक्युलान @ २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
159
9
संबंधित लेख