आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुल वाढीच्या अवस्थेत मिरची पिकातील खत व्यवस्थापन!
मिरची पिकात फुलाचे प्रमाण वाढवून जास्त उत्पादनासाठी फुल वाढीच्या अवस्थेत जमिनीतून एकरी २४:२४:०० @ ७५ किलो, पोटॅश @ ५० किलो, मॅग्नेशियम सल्फेट १० किलो आणि कॅल्शिअम नायट्रेट १० किलो द्यावे. तसेच विद्राव्ये खत १२:६१:०० @ ३ ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
205
2
संबंधित लेख