आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील वाढीच्या अवस्थेतील रसशोषक किडींचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. केशव भगवान मांडवगणे राज्य:- महाराष्ट्र उपाय:- कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेतील मावा, तुडतुडे आणि सफेद माशी नियंत्रणासाठी ऍसिटामॅप्रिड २०% एसपी घटक असलेले कीटकनाशक ०.२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
78
2
संबंधित लेख