पशुपालनNDDB
जनावरांमध्ये 'जंतुनाशकाचे लसीकरण' याबाबत एक कहाणी!
जनावरांमध्ये जंतुनाशकाचे लसीकरण का करावे? कधी करावे तसेच त्याचे जनावरांसाठी काय फायदे आहेत याची सविस्तर माहिती या कहाणीद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर हा व्हिडीओ नक्की बघा आणि आपल्या जनावरांना स्वस्थ व निरोगी ठेवा.
संदर्भ:- एनडीडीबी हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
25
0
संबंधित लेख