आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकासाठी योग्य खतमात्रा!
टोमॅटो पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी जमिनीच्या माती परीक्षणानुसार खतांची योग्य खतमात्रा देणे आवश्यक आहे. साधारणतः १ एकर क्षेत्रासाठी १०० क्विंटल शेणखत, डीएपी @५० किलो, अमोनियम सल्फेट @५० किलो, म्युरेट ऑफ पोटॅश @४० किलो प्रति एकर रोपांची पुर्नलागवड करण्यापूर्वी खतमात्रा द्यावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
29
0
संबंधित लेख