आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील फुलकिडीचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. रमेशसिंह मकवाना राज्य - गुजरात उपाय- अ‍ॅसिटामाप्रिड २०% एसपी @२० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
69
2