आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकामध्ये सुरवातीच्या अवस्थेतील अळीचे नियंत्रण!
कापूस पिकामध्ये सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. हि अळी पाने खाते त्यामुळे पिकाची वाढ होण्यास अडथळा निर्माण होतो. या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट ५% इसी @८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
128
1
संबंधित लेख