आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी आणि आकर्षक कापूस पीक!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. सोनू चिरांग _x000D_ राज्य - हरियाणा _x000D_ टीप - २०:२०:२० @४५ ग्रॅम प्रति पंप, रोप २ ते ३ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
240
2