आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. मदन लाल लोधा राज्य: राजस्थान उपाय: इमिडाक्लोप्रिड ७०% डब्ल्यूजी @१२ ग्रॅम प्रति १२० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
1
संबंधित लेख