आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपई फळांच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
पपई पीक फळधारणा आणि फळ विकास/पक्वता या अवस्थेत म्हणजेच साधारणतः १२५ दिवसांचे असताना, फळांच्या वाढीसाठी योग्य खतांची मात्रा द्यावी. यासाठी आपण ००:५२:३४@ २ किलो प्रति २ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे तसेच मॅग्नेशिअम सल्फेट @५ किलो प्रति एकर एकवेळ द्यावे. यानंतर ४ ते ५ दिवसांनी कॅल्शिअम नायट्रेट @५ किलो आणि बोरॉन @१ किलो प्रति एकर वेगवेगळ्या वेळी ठिबकद्वारे द्यावे. असे योग्य व्यवस्थापन केल्यास फळांची फुगवण चांगली होऊन व गुणवत्ता सुधारते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
95
4
संबंधित लेख