सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खरीप कांदा रोपवाटिकेचे नियोजन!
आपण कांदा रोपवाटिका तयार करताना, रोपवाटिकेसाठी जागेचे निवड, गादी वाफ्याची रचना कशी करावी? बियाणांची लागवड पद्धत, पाणी व्यवस्थापन व रोपांची योग्य वयात पुर्नलागवड. याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडीओ मध्ये अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांनी दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत जरूर बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_ _x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास व आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
149
1
संबंधित लेख