आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकाच्या जोमदार वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
वांगी पिकाच्या जोमदार वाढीसाठी खत व पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी सध्या वांगी पिकाची लागवड केली आहे त्यांनी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी १९:१९:१९ @१.५ किलो प्रति एकर २ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे. तसेच एक वेळ या विद्राव्य खतासोबत ह्यूमिक ऍसिड @५०० ग्रॅम ठिबकद्वारे सोडावे व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. त्याचबरोबर आपल्या जमिनीचा प्रकार आणि पिकाची आवश्यकता यानुसार पिकास पाण्याचे योग्य नियोजन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
114
2
संबंधित लेख