व्हिडिओAgroStar YouTube Channel
पाहा, कापूस पिकासाठी योग्य खतमात्रा!
कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी योग्य खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी आपण पिकास कोण कोणत्या खतांची मात्रा द्यावी याची सविस्तर माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे तर हा व्हिडीओ न चुकता पाहा.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
376
5
संबंधित लेख