आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. राजनायका राज्य: कर्नाटक उपाय: अ‍ॅसिटामॅप्रिड २०% एसपी @२० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
100
1
संबंधित लेख