आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर बियाणांची निवड आणि नियोजन!
तुरीसाठी कसदार, भुसभुसीत, पोयट्याची जमीन तसेच मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन फार चांगली ठरते. जमिनीची चांगली नांगरट करून घ्यावी. बियाणांची लागवड टोबून केली जाते त्यामुळे आपल्याला एकरी २ ते ३ किलो बियाणे पुरेसे होतात. लागवडीसाठी आपण निर्मल दुर्गा, निर्मल पिंकी, अंकुर चारू, अंकुर मारुती, अजित श्वेता, अजित केशर, गोल्ड १३५ यांपैकी वाणांची निवड करू शकता.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
163
0
संबंधित लेख