आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वाढीच्या अवस्थेत ऊस पिकाचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन
ऊस पिकाच्या जोमदार फुटव्यांसाठी व गुणवत्तेसाठी पिकात खतांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. यासाठी पिकात तण व्यवस्थापन करून एकरी ५० किलो युरिया, १०० किलो १०:२६:२६, १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावे व पिकात भर लावून पाणी द्यावे. तसेच फवारणीसाठी १९:१९:१९ विद्रावये खत @ ३ ग्रॅम व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
300
0