आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकातील रसशोषक कीड नियंत्रणासाठी!
भेंडी पिकात वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडे तसेच पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे यावर उपाययोजना म्हणून पीक वाढीच्या अवस्थेत पिवळे चिकट सापळे एकरी ५ ते १० लावावे. तसेच जास्त प्रादुर्भाव आढळ्यास व सापळ्यांवर कीड जास्त चिकटल्यास टोलफेनपायऱ्याड १५ % ईसी घटक असलेले किफन कीटकनाशक २ मिली व इमिडाक्लोप्रिड ७० % डब्लूजी घटक असलेले कीटकनाशक ०.१ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
49
0
संबंधित लेख