व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पाहा, आपण निवडलेल्या कापूस बियाणांची लागवड किती अंतरावर करावी!
कापूस पिकामध्ये आपण निवडलेल्या वाणाचे लागवडीचे अंतर किती ठेवावे व हे अंतर योग्य राखणे का गरजेचे आहे? हे जाणून घेण्यासाठी अ‍ॅग्री डॉक्टरांचा सल्ला न चुकता पाहा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
214
0
संबंधित लेख