हवामान अपडेटस्कायमेट
हवामानाचा अंदाज!
बंगालच्या उपसागरात संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊन ते वायव्य दिशेने ओडिशाच्या किनाऱ्यापासून भारतात येईल. या परिणामी पूर्वेकडील किनारपट्टी भागात पावसाची परिस्थिती लवकरच तीव्र होईल. तसेच महाराष्ट्रात हवामान कसे असेल? कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे हे स्कायमेटच्या या खास व्हिडिओ मधून जाणून घ्या.
संदर्भ:- स्कायमेट_x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
145
0
संबंधित लेख